¡Sorpréndeme!

Lokmat News | जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानी राष्ट्रगीत Lokmat Latest Update in Marathi

2021-09-13 0 Dailymotion

जम्मू-काश्मीर मधील एका लोकल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये भारताचं राष्ट्रगीत गाण्या ऐवजी पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एरिन गावात आयोजित मॅचपूर्वी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सुरु आहे आणि चार खेळाडू उभे असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चार क्रिकेट खेळाडूंना अटक केली आहे.पुढील तपास जम्मू - काश्मीर पोलीस करीत आहेत. आणि ह्या स्पर्धेच्या आयोजकांचा शोध सुरू आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews